आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fill Income Tax Return In Month End, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यावसायिकांना विवरणपत्र भरण्यास महिन्याची मुदतवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्राप्तिकर खात्याने व्यावसायिकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. याअगोदर विवरणपत्र ३० सप्टेंबरपर्यंत भरायचे होते, परंतु आता व्यावसायिकांना २०१४-१५ या वर्षासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत विवरणपत्र भरता येणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४४ एबीअंतर्गत लेखा परीक्षण कराव्या लागणा-या एखाद्या कंपनीच्या भागीदार करदात्याला विवरणपत्र भरणे अगत्याचे असते.