आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • First Ultra Premium Bike Of India Launched In The Auto Expo 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात पहिल्यांदाच लॉन्च झाली \'अल्ट्रा प्रिमिअम बाइक\' लग्झरी कार एवढी आहे किंमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्देची मोटोमोरिनोने 'ऑटो एक्सपो 2014' मध्ये लग्झरी बाइक 'वर्देची T5' लॉन्च केली. भारतात लॉन्च झालेली ही पहिली अल्ट्रा प्रिमिअम मोटारसायकल आहे. ही बाइक वर्देची फॅसिलीटी नवी मुंबईने डिझाइन केली आहे. याचे इंजिन इटलीच्या मोटोमोरिनो कंपनीकडून आयात केले आहे. 'वर्देची T5'ची दिल्लीतील एक्स शोरूमची किंमत 12 लाख आहे. याची किंमत होंडा सिटीच्या लग्झरी कारच्या बरोबर आहे. त्यामुळे ही आणखी खास बनते.
युरोपमध्ये मोटोमोरिनो कंपनीच्या नेटवर्कद्वारे या बाइकची विक्री केली जाईल. यात 1800ccचे IZOOCC vtwin हे इंजिन आहे जे 120bhp पॉवर देते. या बाइकचे मागचे टायर 200mm रूंद आहे जे 17mm रिमवर आहे. अभिनेत्री समीरा रेड्डीचा पती अक्षय वर्देची मोटरसायकलचा संस्थापक आहे.
वर्देची बाइकच्या लॉन्चिंगचे खास फोटो पाहा पुढील स्लाइड्सवर...