आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flipkart Raises $160 Million In Latest Round Of Funding

अवघ्या सहा वर्षात चार लाखांपासून 22 अब्जांपर्यंत पोहोचली \'फ्लिपकार्ट\'ची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात अल्पावधीत 'फ्लिपकार्ट डॉट कॉम'ने मोठे नाव कमावले आहे. अवघ्या सहा वर्षांत फ्लिपकार्टने ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रात प्रथीत यश संपादन केले आहे. एका विदेशी नागरिकाने 9 ऑक्टोबरला 'फ्लिपकार्ट'मध्ये 900 कोटी रुपये गुंतवले असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बंसल यांनी 'ट्‍विटर'च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.


चार लाख रुपयांत सुरु झालेल्या फ्लिपकार्टची गुंतवणूक आता 22.2 अब्ज रुपयांवर पोहोचल्याचेही बंसल यांनी सांगितले. गेल्या जुलैमध्ये कंपनीने सुमारे 1200 कोटी रुपये गुंतवले होते.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'फ्लिपकार्टच्या यशामागील रहस्य'