आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय स्‍वस्‍तात फ्लायने आणला दमदार फिचर्स असलेला तगडा स्‍मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोनची बाजारपेठ आजकाल तेजीत आहे. त्‍यामुळे स्‍मार्टफोन उत्‍पादक कंपन्‍यांमध्‍ये प्रचंड स्‍पर्धा आहे. दररोज एक तरी नवा फोन लॉंच होत आहे. हॅण्‍डसेट निर्मितीच्‍या क्षेत्रात छोटी असो किंवा मोठी, प्रत्‍येक कंपनी स्‍मार्टफोन लॉंच करत आहे. 'फ्लाय' या कंपनीनेही एक नवा स्‍मार्टफोन लॉंच केला आहे. या हॅण्‍डसेटसह कंपनीने स्‍मार्टफोनच्‍या स्‍पर्धेत पाऊल ठेवले आहे.

फोनचे फिचर्स जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...