आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Only 11000 You Will Get A Library Of 35000 Books In Your Pocket

11,000 रुपयांत मिळणार 35,000 पुस्तके असणारी पॉकेट लायब्ररी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीच्या प्रगती मैदानावर सुरू असणा-या वर्ल्ड बुक फेअरमध्ये या वर्षी एक डिवाइस आले आहे ज्यात तुम्हाला 35 हजारांपेक्षा जास्त पुस्तके मिळत आहेत. यासाठी तुम्हाला केवळ 10,999 रूपये खर्च करावे लागतील. हे डिवाइस अमेझॉनचे न्यू किंडल पेपरव्हाइट आहे. या वेळी लेखक आणि प्रकाशकांसोबतच बुक प्रोव्हाडरसनाही अमेझॉन डॉट इनवर फ्री इंट्री देण्यात आली आहे. अमेझॉन साइटवर ऑनलाइन लॉन्च झालेले हे किंडल या बुक फेअरमध्ये ऑफलाइन मिळत आहे.
अमेझॉन इंडियाचे कंट्री मॅनेजर अमित अग्रवाल यांच्या म्हणण्यानूसार त्यांना या वर्षी बुक फेअरमध्ये सहभागी व्हायचे होते कारण लेखक आणि प्रकाशकापेक्षा हा काळ तुम्हाला खिशात पुस्तक उपलब्ध करून देणा-यांचा आहे. जगातील सर्वच गोष्टी संक्षिप्त होत असताना पुस्तके वाचवण्यासाठी त्यांना टेक्नो फ्रेंडली करणे गरजेचे आहे.
पुढील स्लाइडवर वाचा सविस्तर वृत्त...