आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात स्वस्त SUV लॉन्च, जाणून घ्‍या फिचर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ड या अमेरिकेच्या कार निर्माती कंपनीने बुधवारी नवी दिल्ली येथे इकोस्पोर्ट ही कॉम्पॅक्ट स्पोर्टस युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) सादर केली. त्या वेळी कंपनीचे अध्यक्ष व एमडी जोगिंदर सिंग उपस्थित होते.
० फोर्डने इकोस्पोर्ट कार फिएस्टाच्या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे.
० इकोस्पोर्ट ही चार मीटर लांब एसयूव्हीच्या श्रेणीतील कार आहे.
० इकोस्पोर्टची मुख्य स्पर्धा रेनॉच्या डस्टरशी आहे.
० कंपनीने इकोस्पोर्ट्सची बुकिंग काही महिन्यांपूर्वी सुरू केली होती.
० बुधवारपासून ही इकोस्पोर्ट्स एसयूव्ही ग्राहकांना उपलब्ध झाली.
० फोर्डने सर्वप्रथम इकोस्पोर्ट एसयूव्ही 2012 मध्ये नवी दिल्लीत भरलेल्या आॅटो एक्स्पोमध्ये सादर केली होती.
० इकोस्पोर्टच्या उत्पादनासाठी फोर्डने चेन्नई येथील प्रकल्पात 142 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.

किंमत (बेस मॉडेल )
5.99 लाख रुपये
पेट्रोल मॉडेल (1.5 लिटर इंजिन)

6.99 लाख रुपये
डिझेल मॉडेल (1.5 लिटर इंजिन)