आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएमडब्ल्यूच्या 4 नव्या कार बाजारात; जाणून घ्या, सुखोईच्या तोडीची लॅम्बॉर्गिनीची वैशिष्टये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वायुदलातील सुखोईच्या तोडीची लॅम्बॉर्गिनी हुराकेन
लॅम्बॉर्गिनीची हुराकेन कार आणि भारतीय वायुसेनेतील सुखोई एसयू हे विमान दोन्ही आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्हींतील साम्य व नव्या कारविषयी...

रेसिंग कारमध्ये अव्वल
लॅम्बॉर्गिनीच्या हुराकेन कारचा वेग सुखोईच्या तोडीस तोड आहे. दोन्ही त्यांच्या वेगासाठीच लोकप्रिय आहेत. खास रेसिंगसाठीच यांची निर्मिती झाली आहे. शिवाय बनावटीचा दर्जाही अजोड आहे.

३२५ केपीएच सर्वाधिक वेग
कारच्या केबिनच्या मागे इनलेट देण्यात आले आहेत. येथून हवा मोटारपर्यंत पोहोचते. यात सुखोईप्रमाणेच पॉप आऊट डोअर हँडल आहे. ट्रॅक्शनसाठी हे उपयुक्त आहेत. तांत्रिकदृष्ट्या याचे सुखोईशी साम्य आहे. कमाल वेग ३२५ केपीएच .

पुढील स्लाइडमध्ये, मर्सिडीज बेंझ सीएलए ४५ एएमजी