आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेलची आकर्षक ऑफरः 7000 रुपयांचा टॅबलेट मिळेल मोफत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअरटेलने एकापाठोपाठ एक ऑफर्सचा धडाका सुरु केला आहे. इंटरनेट आणि रोमिंगच्‍या दरात मोठी कपात केल्‍यानंतर आता एअरटेलने एक आकर्षक ब्रॉडबँड प्‍लान सादर केला आहे. त्‍याचा दुसरा फायदा असा, की ग्राहकांना एक 7 इंचाचा टॅबलेट मोफत मिळणार आहे.

या ऑफरअंतर्गत ग्राहकांना एक नवा ब्रॉडबँड प्‍लान घ्‍यावा लागेल. याशिवाय अनेक ऑफर्स एअरटेलने सादर केल्‍या आहेत.

कसा मिळेल तुम्‍हाला फ्री टॅबलेट? जाणून घ्‍या पुढील स्‍लाईडमध्‍ये...