आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From This Hotel MD Of TATA Motors Jumped Whose Rent Is 22000 Per Day

या आलिशान हॉटेलात झाला होता \'टाटा\'च्या एमडींचा मृत्यु; एका दिवसाचे भाडे 22 हजार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टाटा मोटर्स'चे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा बॅंकॉकमधील 'शांगरी ला' हॉटेलच्या 22 व्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यु झाला होता. 'शांगरी ला' हॉटेल आलिशान असून सर्व रुम्स लक्झरी आहेत. 'शांगरी ला'मधील एका रुमचे एका दिवसाचे भाडे 22 हजार रुपये आहे.
दरम्यान, कार्ल स्लिम या हॉटेलच्या 22 व्या मजल्यावरील एका रूममध्ये थांबले होते. स्लिम यांच्या रुममधून पोलिसांना एक सुसाइट नोटही सापडली आहे. त्यामुळे स्लिम यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांचा तपास सुरुच आहे.
बॅंकॉकमधील शांगरी ला हॉटेलमध्ये एकूण 802 लक्झरी रुम्स आहेत. शांगरी ला विंग (Shangri- La Wing) आणि क्रुंगथेप विंग (Krungthep Wing) असे दोन टॉवर या हॉटेलमध्ये आहेत. प्रत्येक रुममधून संपूर्ण शहर आणि नदी दिसेल अशी वास्तूरचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक रुमची सजावट थाई स्टाइलमध्ये करण्‍यात आली आहे. यात स्लिकचा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, 'शांगरी ला'बाबतच्या रोचक फॅक्ट्‍स...