आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fuel Efficient Least Expensive Diesel Cars In India

तीन ते सहा लाखांत सर्वाधिक मायलेज देणारी कार; पाहा टॉप टेन डिझेल कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई आणि सातत्याने पेट्रोलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता कार बाजारात स्वस्त डिझेल कारच्या ‍मागणीने बाजारात जोर धरला आहे. विशेष म्हणजे ग्राहकांचा डिझेल कार खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.

सध्या चार ते सहा लाख रुपये किंमतीच्या डिझेल कारला ग्राहक पहिली पसंती देताना दिसत आहेत. कार निर्मात्या कंपन्यांमध्येही स्वस्त डिझेल कार बाजारात सादर करण्‍यात स्पर्धा जुंपली आहे. उत्कृष्ठ मायलेज देणार्‍या कार बाजारात दाखल झाल्या आहेत.

टाटा मारुती सुझुकी ह्युंडाई निसान शेव्हरोलेट आणि फोर्ड सारख्या कंपन्यांमध्ये काटयाची टक्कर पाहायला मिळत आहे. जवळपास सगळ्या कंपन्यांनी साधारण चार ते सहा लाख रुपये किंमतीच्या चांगला मायलेज देणार्‍या कार ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, स्वस्त आणि मस्त टॉप टेन डिझेल कार...