आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे काहीतरी नवीन करण्याची इच्छा प्रत्येकाचीच आहे. नवीन तंत्रज्ञान आणि त्यातील नवीन फीचर्स यामुळे काही तरी हटके करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात.
आपण बहूतेकवेळी चित्रपटांत पाहत असतो, की कुणीतरी फोनवर आवाज बदलवून बोलत असतो. हा आवाज बदलण्यासाठी विशिष्ट तंत्राची आवश्यकता असते. वॉयर स्टेबलाइजरसारखे तंत्र यासाठी वापरण्यात येते. परंतु या महागडया गॅझेटवर आता खर्च करण्याची गरज नाही. ते काम तुमचा स्मार्टफोनदेखील करु शकतो. त्यासाठी वॉयर चेंजर कॉलिंग हे अॅप तयार करण्यात आहे. (Voice changer calling)
पुढील स्लाइडवर आपण पाहु शकता, या अॅपची खास वैशिष्टे. कोण-कोणते आवाज या अॅपद्वारे बदलता येऊ शकतात. जर आपल्याला स्मार्टफोनमध्ये हे अॅप इंस्टॉल करायचे असेल तर क्लिक करा पुढील स्लाइडवर..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.