आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUTURE TECH: घड्याळात पाहता येणार टीव्ही, अंगठीत दिसेल तारीख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या काळात तंत्रज्ञानात काय बदल होतील हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात आणि गॅजेट कंपन्या त्यांच्या कॉन्स्पेटमधून याचे उत्तर देत असतात.


एडजीरो बांबू फोन

स्मार्टफोनमध्ये नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत. काही कंपन्यांनी कर्व्ह मोबाइल सादर केले आहेत. येणा-या काळात कर्व्ह डिस्प्ले असणारे स्मार्टफोन्स बाजारपेठ काबिज करतील. बांबूपासून बनलेल्या मोबाइलचा आपण विचारही करू शकत नाहीत. पण ब्रिटिश विद्यापिठातील एका विद्यार्थ्याने या मोबाइलचे डिझाइन तयार केले आहे. सर्व स्मार्टफोन्स सारखेच आहेत आणि यात काही नाविन्य नाही हे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्याला एडविरो बांबू मोबाइलची कल्पना सुचली. हे अल्ट्रालाइट ईको-फ्रेन्डली डिवाइस अ‍ॅन्ड्राइड ओपरेटींग सिस्टमवर काम करेल.

गॅजेटचे जगच मनोरंजक आहे. येथे रोज काहीतरी नवीन घडत असते. आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलिकडचे तंत्रज्ञान गॅजेट जगात पाहायला मिळते. गरजे प्रमाणे वळणारा टॅबचा डिस्प्ले, बांबूचा मोबाइल, ट्रान्सपरन्ट टोस्टर, मल्टीटच कीबोर्ड आणि माउस या संकल्पना एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाहित. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात यायला वेळ लागणार असला तरी कंपन्या यावर काम करत आहेत.

भविष्यात प्रत्यक्षात येणा-या या स्वप्नवत गॅजेटविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....