आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वापरण्यास सहजसोपी आणि पर्यावरणास अनुकूल गॅजेट्स...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात इको फे्रंडली गॅजेट्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. अशा गॅजेट्सचा वापर करून आपण वेगळ्या पद्धतीने भूमातेला धन्यवाद देऊ शकता. त्यांच्या लूकवरही खास मेहनत घेतली आहे. या इंटरेस्टिंग गॅजेट्सची माहिती घेऊया...