आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadgets Latest Samsung Galaxy Grand 2 Launch In India

आता TWITTER वर मेसेजसोबत फोटोही पाठवू शकता, तोही आपल्‍या मोबाईलवरुन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

TWITTER ने एक नवीन मोबाईल सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरव्‍दारे TWITTER वर आता संदेशासोबतच छायाचित्रसुध्‍दा पाठविल्‍या जाऊ शकते. या सॉफ्टवेअरव्‍दारे ज्‍या व्‍यक्तिला आपण संदेश पाठवला आहे तीच व्‍यक्‍ती छाय‍ाचित्र पाहू शकते. आतापर्यंत या मायक्रोब्‍लॉगिंग साईटवर TWIT सोबतच फोटो अटॅच केले जायचे. परंतु ते आता अजून सोपे झाले आहे.

पुढे आपण बघु शकता, आज लॉंच होणारा सॅमसंगचा 'गॅलक्‍सी ग्रँड 2'