आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जे दूस-या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नाही, ते मिळेल OLX वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - प्रत्येक ठिकाणांवर इअर एंड सेलचे वातावरण आहे. दुकानांवर अनेक सेलच्या प्लेट लटकवलेल्या दिसत आहेत. यामध्ये ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर ऑफर्सची लूट देण्यात आली आहे. पण, ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर जरी डिस्काउंट मिळत असला तरी तेथून वस्तुंची खरेदी शक्य नसते, जसे कार, बाइक अथवा फर्नीचर. याशिवाय येथे केवळ नवीन वस्तुच विकत घेणे शक्य आहे.
जर एखादी जुनी वस्तु विकत घ्यायची असेल तर या ऑनलाइन स्टोर्सवर तुम्हाला त्या मिळणार नाही आणि चुकून मिळालीच तर त्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल.
परंतु, तुम्हाला आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही, कारण तुमच्याकडे आता असे एक प्लॅटफॉर्म आहे जेथून तुम्ही जुन्या आणि नवीन वस्तुंची खरेदी सहज करू शकता. या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट म्हणजे येथे वर्षातील 365 दिवस डिस्काउंट मिळतो.
अनेक वेळा गरजेच्या अनेक वस्तु बाजारात अथवा सेलमध्ये उपलब्ध नसतात. पण OLX वर असे बिलकूल नाहीये. येथे प्रत्येक वेळी विकणारे आणि खरेदी करणारे ठाण मांडून बसलेले असतात. ज्यांच्याकडून तुम्ही या वस्तुंचा भाव करून तत्काळ मनातील वस्तु विकत घेऊ शकता. आता तर कार आणि बाइकसाठीदेखील OLX एक मोठे प्लॅटफॉर्म बनले आहे. येथे तुमचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, येथे एकाही एजंटला स्थान देण्यात आलेले नाही. येथे तुम्ही डायरेक्ट विकणा-या व्यक्तीशी आणि विकत घेणा-या व्यक्तीशी संपर्क करू शकता.
केवळ इतकेच नाही, येथे अनेक जण त्यांच्या वस्तुंना चांगला भाव मिळाला की त्यामधून लगेच एखादी मनातील हवी असलेली वस्तुची खरेदी करून टाकतो. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या दलाली शिवाय आणि कमीशन शिवाय एखाद्या वस्तुची विक्री आणि खरेदी करण्यासाठी OLX शिवाय उत्तम प्लॅटफॉर्म कोणताच उपलब्ध नाहीये. मग विचार कसाला करताय चला फटा फट ऑनलाइन खरेदी विक्रीला सुरूवात करा.