आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLX: मोफत मिळवा नोकरी किंवा कर्मचारी, क्लासिफाईडच्या खर्चातून होईल सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- एकिकडे नोकरी शोधण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केला जातो तर दुसरीकडे कंपन्याही योग्य कर्मचाऱ्यांच्या शोधात असतात. योग्य कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांना वृत्तपत्रात जाहिराती द्याव्या लागतात किंवा सोशल मीडियाचा वापर करावा लागतो. परंतु, OLX एक असे माध्यम आहे, जेथे बेरोजगारांना नोकरी शोधता येते आणि कंपन्यांना योग्य कर्मचारी मिळतात. तेही अगदी मोफत. शिवाय तुम्ही दिलेली जाहिरात बराच कालावधीपर्यंत वेबसाईटवर राहते.
तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा प्रचार करायचा आहे, तर OLX एक शानदार माध्यम आहे. एसी सर्व्हिसेस, एज्युकेशन, वेब डेव्हलपर, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर, हेल्थ अॅण्ड ब्युटी, मुव्हर्स अॅण्ड पॅकर्स, ड्रायव्हर आणि टॅक्सी याची माहिती तुम्ही मिळवू शकता. घरकाम करण्यासाठी नोकर आणि बेबी सिटिंग करणाऱ्या संस्थांही तुम्हाला येथे सापडतील.
OLX वर जाहिरात देऊन तुम्ही एका मोठ्या वर्गाशी जोडले जाऊ शकता. इतरांसोबत तुमची ओळख तर वाढेलच शिवाय व्यवसायाच्या संधीही चालून येतील. अशा सारख्या सुविधा पुरवणाऱ्या काही वेबसाईट असल्या तरी OLX तुम्हाला सर्वांत फायद्याचे ठरेल. तुम्ही वृत्तपत्रात किंवा साप्ताहिकात जाहिरात दिल्यावर जेवढा रिस्पॉन्स मिळतो अगदी तसाच या माध्यमातून मिळेल.
OLX केवळ नवीन आणि जुन्या वस्तू विकण्याचे माध्यम नाही तर यावर अनेक सुविधा सहज उपलब्ध आहेत. OLX म्हणजे एक मोठी बाजारपेठ आहे. एकदा यावर तुम्ही आले, की दुसरीकडे कुठे जाण्याची गरज भासणार नाही. मग वाट कशाची बघताय, लक्षात ठेवा तुमचा मित्र OLX ला...