जी-फाईव्‍हने भारतात लॉन्‍च / जी-फाईव्‍हने भारतात लॉन्‍च केला G-Cloud स्‍मार्ट फोन

दिव्‍य मराठी वेब टीम

Jul 17,2012 08:02:38 PM IST

नवी दिल्‍ली- जी-फाईव्‍ह मोबाईल बनवणारी आंतरराष्‍ट्रीय कंपनीचा विस्‍तार भारतात वेगाने होत आहे. या कंपनीने फाईव्‍ह अ‍ॅड्राईड आधारित स्‍मार्ट फोन लॉन्‍च केला आहे.
देशातील युवकांना लक्षात घेऊन जी-फाईव्‍हने हे मॉडेल बनवले आहे. भारतीय बाजारात भविष्‍यात मोबाईल इंटरनेटमध्‍ये होणा-या क्रांतीकारी बदलात जी-फाईव्‍ह महत्‍वाची भूमिका निभावणार असल्‍याचे कंपनीचे म्‍हणणे आहे.
भारतीय ग्राहकांसाठी हा मोबाईल खूप उपयोगाचा ठरणार आहे. त्‍यासाठी कंपनीने सर्व हँडसेटला अँड्राईड सिस्‍टमयुक्‍त बनवले आहे. जे एका विकसित क्‍लाऊड टेक्‍नालॉजीने युक्‍त आहे.
जी-फाईव्‍हची वैशिष्‍टे
1. या मोबाईलमध्‍ये 5,55 जी क्‍लाऊड स्‍पेस स्‍टोर करण्‍याची क्षमता
2. ग्राहकाची जरूरी डाटा, लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब्‍लेटस आणि नेट बुक्‍सने स्‍टोर करू शकतो.
3. Latest Android OS. from 2.3 to 4.0 version
4. पॉवरफुल्‍ल कॅमेरा, 5 ते 8 एमपी पर्यंत कॅमेरा आणि लॉंग बॅटरी बॅकअप

X
COMMENT