चीनी
स्मार्टफोन कंपनी Gionee ने सर्वांत शक्तिशाली बॅटरी असलेला 'मॅरेथॉन M-3-3' हा फोन सादर केला आहे. त्याची बॅटरी 5,000 mAhची आहे. ही बॅटरी 2G वर 50 तास आणि 3G वर 30 तास एवढा टॉक टाइम देईल. स्टँडाबाय टाइम 32 दिवसांचा आहे. यापूर्वी Gionee ने M2 लॉन्च केला होता. त्यात 4200 mAhची बॅटरी दिली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा, Gionee M-3 मधील फीचर्स...