आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gionee's New Smartphone With Androdi Kitkat Launched

Gionee ने लॉन्च केला अँड्रॉइड किटकॅट 4.4.2 OS असलेला Gpad G5

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Gionee Gpad G5)
गॅजेट डेस्क - स्मार्टफोन मार्केटमध्ये दररोज नवनवीन फोन येत आहेत. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे जिओनीच्या Gpad G5 ची. जिओनीने Gpad G4 च्या यशानंतर हा आधुनिक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 14999 रुपये एवढी ठेवली आहे. हा फोन पुढील आठवड्यात ऑनलाईन आणि रिटेल चॅनल्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. हा फोन ड्यूअल सिम असून अँड्रॉइड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
फीचर्स-
* 5.50 इंचाची स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन
* 1.5 GHz प्रोसेसर
* 8 GB इंटरनल मेमोरी
* 8 मेगापिक्सल रेअर कॅमरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा
* अँड्रॉइड 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम
* 2400 mAH बॅटरी

पुढील स्लाईडवर पाहा, Gpad G5 चे फोटो...