आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gmail Open Without Internt Connection, Read Tips And Tricks

तुम्हाला माहित आहे का? विना इंटरनेट कनेक्शन Gmail वापरता येते, वाचा खास फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला माहित आहे का? विना इंटरनेट Gmail वापरता येते. Google ने नुकतेच एक Email App लॉन्च केले आहे. Inbox असे App चे नाव आहे. Inbox App च्या मदतीने इंटरनेट कनेक्शन नसतानाही यूजर्स आपल्याला आलेले Email उघडू शकतो तसेच रिप्लाय करू शकतो.

Gmail चा वापर बहुतेक युजर्स करत असतात. तसेच मेलच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती संग्रहित करत असतात. आज आम्ही आपल्याला Gmail विषयी काही सीक्रेट टिप्स आणि ट्रिक्स देत आहोत.

Offline Gmail-
कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, मा‍त्र ऑफलाइनही Gmail चा वापर करता येतो. हे एक क्रोम एक्सटेंशन आहे. याच्या मदतीने यूजर्स आपल्या इनबॉक्समध्ये आलेले Email वाचू शकतात तसेच त्यांना रिप्लायही करू शकतात. सर्च करण्यासोबत Emails ला आर्काइव्ह करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे.

Offline Gmail उघडण्यासाठी काय कराल?
* सगळ्यात आधी Inbox वर टॉप राइट साइडला दिलेल्या 'सेटिंग्स'मध्ये जा...
* यानंतर 'सेटिंग्स'मधील 'ऑफलाइन' टॅब उघडावा...
* जर तुमच्या सिस्टममध्ये क्रोम एक्सटेंशन इंस्टॉल नसेल तर Install Gmail Offline टॅबवर क्लिक करावे.
* यासोबत क्रोम एक्सटेंशनचे पेज उघडेल. त्यात Gmail Offline App इंस्टॉल करता येईल.
* नंतर यूजर्सला आपले मेसेज ऑफलाइन चेक करायचे असेल तर Inbox App लॉन्च करावे. आपला Inbox विना इंटरनेट कनेक्शन आपल्यासमोर येईल.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा अन्य Gmail टिप्स आणि ट्रिक्स...