आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gold Market News In Marathi, Gold Market Rate Issue, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने चकाकले, चांदी चमकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लग्नसराईमुळे मौल्यवान धातूंना चांगली मागणी आल्याचा फायदा शुक्रवारी सोने आणि चांदीला झाला. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 180 रुपयांनी वाढून 30,980 झाले.
चांदी किलोमागे 800 रुपयांनी चकाकून 46,000 झाली. सराफा व्यापाºयांनी सांगितले, स्टॉकिस्ट्स आणि रिटेलर्सनी सोन्याची चांगली खरेदी केली. जागतिक सराफा बाजारातही सकारात्मक संकेत राहिल्याने किमती वधारल्या. सिंगापूर सराफा बाजारात सोने औंसमागे 0.6 टक्के वधारून 1310.70 डॉलर झाले.