आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची चमक उतरली, किंमत तीस हजाराच्या खाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ३०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत २९,६०० रुपये झाली. चांदीची चमकही कमी झाली आहे. चांदीच्या किंमतीत ४६५ रुपये घसरण होऊन ५२,५३५ रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
मंगळवारीदेखील अंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. बुधवारी त्यात थोडी सुधारणा झाली. सिंगापूरमध्ये सोने १५७५ डॉलर प्रति तोळा होते. तर, अमेरिकेत ०.२ टक्के वाढ होऊन १५७६ डॉलर प्रति तोळा सोन्याचा भाव राहीला.
सोने होणार लाख रुपये तोळा; गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याने खरेदीदार वाढले
सोन्याचा विक्रमी उच्चांक; दिल्लीत सोने 30,550 या पातळीवर
दिल्लीत सोने 30,420 या आजवरच्या विक्रमी पातळीवर