आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेजीला ब्रेक, सोन्यात घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून तेजीच्या वारूवर स्वार असलेल्या सोन्यातील तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 330 रुपयांनी घसरून 31,420 झाले. चांदी किलोमागे 100 रुपयांनी घटून 51,800 रुपये झाली. हा मौल्यवान धातू उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने मागणी काहीशी कमी झाल्याचे मत सराफा व्यापा-यांनी व्यक्त केले. गुरुवारी सोने तोळ्यामागे 625 रुपयांनी, तर चांदी किलोमागे 1745 रुपयांनी महागली होती.