आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याला झळाळी, चांदी चकाकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्वेलर्स, स्टॉकिस्टांनी पिवळ्या धातूची जोरदार खरेदी केल्याने बुधवारी सोन्याला झळाळी आली. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 160 रुपयांनी वाढून 28,360 झाले. नाणी तयार करणार्‍यांकडून चांदीला चांगली मागणी आल्याने चांदी किलोमागे 200 रुपयाने चकाकून 45,400 झाली.