(गुगलची ड्राइवरलेस कार)
गॅजेट डेस्क - सध्या संपूर्ण जगात ज्या गॅजेटची चर्चा सुरू आहे ते गॅजेट म्हणजे गूगलची ड्राइवरलेस कार. ही कार अजूनपर्यंत लोकांसमोर आलेली नाही, मात्र या ड्रायव्हर लेर कार चालवण्याची परवानगी अमेरिकेच्या चार राज्यांनी दिली आहे. या वर्षाच्या शेवटापर्यंत जवळपास 200 प्रोटोटाईप कार्स रोडांवर येतील, जेथे यांचा वास्तव परिस्थितीशी सामना होईल.
600 फीटच्या अंतरामध्ये थ्रीडी प्रतिरूप बनवून शोधते रस्ता
360 डिग्री फिरणारे सेंसर 600 फीट अंतरापर्यंतची थ्रीडी इमेज तयार करतात.
रडार आणि व्हिडीओ कॅमेरा कारला वेग आणि सिग्नल सांगतो.
व्हील सेंसर कारला फिरणे आणि ठिकाण सांगतो.
पावरफुल प्रोसेसर हे कारला प्रत्येक बाबीबद्दल माहिती पुरवते
वाइडस्क्रीन ही काचेची नसून प्लास्टीकने बनलेली आहे.
सॉफ्ट फोमने बनलेली फ्रन्ट बॉडीमुळे जरी ही कार कोणाला धडकलीच तर तो व्यक्ती जखमी होणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, स्टेअरिंग नाही आणि ब्रेकही नाही, केवळ दोनच बटन एक गो आणि दुसरे स्टॉप