आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलने लॉंच केला MOTO G; सॅमसंग, ऍपलसारख्‍या कंपन्‍यांचे वाढले टेंशन...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल आणि मोटोरोला यांनी एक जबरदस्‍त स्‍मार्टफोन लॉंच केला आहे. हा फॉन सर्वप्रथम ब्राझीलमध्‍ये सादर करण्‍यात आला असून लवकरच तो 30 देशांमध्‍ये उपलब्‍ध होणार आहे. या स्‍मार्टफोनचे नाव आहे 'मोटो जी'. दोन्‍ही कंपन्‍यांनी ऑगस्‍टमध्‍ये महत्त्वाकांक्षी फोन 'मोटो एक्‍स' लॉच केला होता. हा फोन लोकप्रिय झाला. त्‍यानंतर आता बजट स्‍मार्टफोनच्‍या मार्केटमध्‍ये पाऊल ठेवत हा फोन लॉंच केला.

या फोनचे फिचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...