आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12,499 रुपयांत भारतात लॉन्च झालेला GOOGLE MOTO G आउट ऑफ स्टॉक, वाचा REVIEW

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

GOOGLEचा सर्वात स्वस्त मोबाइल MOTO G अखेर भारतात लॉन्च झाला. हा मोबाइल जानेवारीत लॉन्च करणार असल्याचे कंपनीने जाहिर केले होते. हा स्मार्टफोन 12,499 रुपये (8 GBमेमरी) आणि 13,999 रुपये (16 GB मेमरी) अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. हा मोबाइल फ्लिपकार्टवरही दाखल झाला असल्याचे कंपनीने सांगितले आहे, मात्र DNAच्या रिपोर्टनूसार लॉन्च झाल्यानंतर दोन तासात हा मोबाइल आउट ऑफ स्टॉक दिसत आहे.

MOTOROLA भारतीय बाजारपेठेत पून्हा एकदा आपले स्थान तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. GOOGLE चा हा मोबाइल MICROMAX, SONY आणि SAMSUNG च्या स्मार्टफोन्सना टक्कर देईल. याच बरोबर याच्या सोबत GOOGLE चे नाव जोडले गेल्याने हा स्मार्टफोन APPLEलाही प्रतिस्पर्धी ठरू शकतो. गेल्या वर्षी GOOGLE आणि MOTOROLA ने मिळून MOTO X मोबाइल लॉन्च केला आहे. आता या दोन्ही कंपन्यानी मिळून हा दुसरा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. divyamarathi.com रिव्हूमध्ये हा मोबाइल कसा आहे हे आम्ही सांगणार आहोत.


GOOGLE MOTO G चे फिचर्स जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...