आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचा 'नेक्सस 10' लवकरच भारतीय बाजारात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नेक्सस 5 आणि नेक्सस 7 च्यापाठोपाठ गुगलने नेक्सस 10 हा टॅब्लेट भारतीय बाजारात उतरवण्याची तयारी केली आहे. गुगलने सध्या त्यांच्या प्लेस्टोअरवर या टॅबची किंमत उपलब्ध करून दिली असून 29,999 रुपयांत हा टॅब ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

या टॅब्लेटची स्टोअरेज क्षमता 16 जीबी असणार आहे. नेक्ससचा हा टॅब 32 जीबी स्टोअरेज क्षमतेमध्येही उपलब्ध आहे. मात्र, अद्याप त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

नेक्सस 10 ची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...