आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Nexus 6 Price In India Revealed Range Start From 44000 Rs

Google Nexus 6 लवकरच भारतीय बाजारात अवतरणार, ‍किमत 44 हजार रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Google चा 'Nexus 6' स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 32 GB मेमरी असलेल्या व्हेरिएंटची किमत 44,000 तर 64 GB मेमरी असलेल्या व्हेरिएंटची किमत 49,000 रुपये असेल.

'फ्लिपकार्ट'ने 'Google Nexus 6'ला 'Coming Soon' या टॅगसोबत यादीत समाविष्ट केले आहे. त्यामुळे Google चा बहुचर्चित फोन लवकरच भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Google आणि Motorola द्वारा निर्मित करण्यात आलेल्या Nexus 6 मध्ये अँड्रॉइड 5.0 L Os ने अद्ययावत आहे. 5.96 इंचाचा डिस्प्लेसह 2K रेझोल्युशन आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Google Nexus 6 मधील स्मार्ट फीचर्स...