Home | Business | Gadget | google nexus 7: how it compares with rivals

PHOTOS: आयपॅड-गॅलेक्‍सीला भारी पडणार गुगलचे 'नेक्‍सस 7'?

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jun 28, 2012, 02:14 PM IST

जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनीपैकी एक असलेल्‍या गुगलने टॅब्‍लेट बाजारात उडी घेतली आहे.

 • google nexus 7: how it compares with rivals

  जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनीपैकी एक असलेल्‍या गुगलने टॅब्‍लेट बाजारात उडी घेतली आहे. कंपनीने बुधवारी आपला पहिला टॅब्‍लेट 'नेक्‍सस 7' सादर केला आहे. याची किंमतही कमी आहे.
  नेक्‍सस 7 ची वैशिष्‍टे
  - सात इं‍च स्‍क्रीन आणि 1280*800 पिक्‍सल रिझोल्‍यूश
  - 1.3 गीगाहर्ट्ज टेग्रा 3 प्रोसेसर
  - 1 जीबी रॅम
  - 8 जीबी आणि 16 जीबी स्‍टोरेज मेमरी उपलब्‍ध
  - नवीन तंत्रज्ञान, अँड्राएड ऑपरेटींग सॉफ्टवेअरचे लेटेस्‍ट व्‍हर्जन जेली बीनने तो चालेल. याला एसेसने तयार केले आहे.
  किंमत
  नेक्‍सस 7 च्‍या 8 जीबी मेमरीच्‍या मॉडेलची किंमत सुमारे 11,328 रूपये आणि 16 जीबी मेमरीच्‍या मॉडेलची किंमत 14,164 रूपयाच्‍या आसपास असू शकते. अ‍ॅपल आणि इतर दुस-या मोठया कंपनीच्‍या टॅब्‍लेटबरोबर तुलना करता याची किंमत खूप कमी आहे. भारतीय ग्राहकांना यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. भारतीय बाजारात हा टॅब्‍लेट कधी येईल हे अजून स्‍पष्‍ट झालेले नाही.

 • google nexus 7: how it compares with rivals
  सॅमंसग गॅलेक्‍सी टॅब 2310 ची वैशिष्‍टे - अ‍ॅंड्राएड 4.0 ऑपरेटींग सिस्‍टम - 1 गीगाहर्ट्ज प्रोसेसर - 1 जीबी डीडीआर - 7 इंच डिस्‍प्‍ले - 1204x600 पिक्‍सल टच स्‍क्रीन - पाठीमागे 3 मेगापिक्‍सल कॅमेरा
 • google nexus 7: how it compares with rivals

Trending