आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google\'s 7 Unique Projects That Could Change The World, Divya Marathi

जग बदलू शकणारे GOOGLE चे सात युनिक प्रोजेक्‍ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे कुणीही करत नाही अशा स्‍वरुपाचे युनिक काम google करत आले आहे. व्‍यावसायिक पातळीवर गूगलने मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. माहितीमध्‍ये पारदर्शकता आणली आहे. अशी माहिती गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज यांनी दिली.

गूगलने मुनशॉट लॅब स्‍थापन केली आहे. प्रयोगातून ती किती यशस्वी ठरणार आहे हे अजून तरी निश्चित नाही.

गूगलचे सात प्रोजेक्‍ट पुढील स्‍लाइडवर...