तुम्ही सरकारी नोकर असाल अथवा खासगी. तुमच्या पगारातून जर पीएफ कपात होत असेल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भविष्यात पीएफच्या (भविष्य निर्वाह निधी) अकाउंटवर अधिक लाभ मिळणार नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तुम्ही जर अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा बाळगूण असाल तर तुमच्या पदरात निराशाच पडणार असल्याचे चित्र आहे. पीएफ खातेदारांना अधिक लाभ मिळणार नसल्याचे खुद्द सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सविस्तर वृत्त...