आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एफडीआयच्या सहा प्रस्तावांना सरकारची मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) सहा प्रस्तावांना सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यातून 732 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.


यात एअर आशियाच्या प्रस्तावाचाही समावेश असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम यांनी सांगितले. सिडबी सोशल व्हेंचर ट्रस्ट, नवयुग रोड प्रोजेक्ट, एईटी लॅबोरेटरीज यांच्याही प्रस्तावाला या वेळी केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. यातून मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे.