आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॅचबॅक गाड्यांची चार बहुचर्चित मॉडेल्स
शहरातील रस्त्यांवर धावणा-या पेट्रोल हॅचबॅक गाड्यांपैकी शेवरले सेल यू-व्हीए, फोर्ड फिगो, मारुती स्विफ्ट आणि टोयोटा इटिओस लिव्हा बहुचर्चित गाड्या आहेत. सहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या या गाड्यांनी अल्पावधीतच ग्राहकांची मने जिंकली आहेत. या गाड्यांचे लूक, डिझाइन व परफॉर्मन्सवर एक दृष्टिक्षेप...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.