आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harley Davidson Street 750 Global Launch At Delhi Auto Expo 2014, Priced At 4.1 Lakhs

हार्ले डेव्हिडसनने लॉन्च केली स्ट्रीट 750 बाइक, 4.1 लाख असेल किंमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हजारो लोकांच्या अपेक्षापूर्ण करत हार्ले डेविडसनने ऑटो एक्सपो 2014 मध्ये स्ट्रीट (Street) 750 ही बाइक लॉन्च केली आहे. या बाइकची किंमत 4.1 लाख असणार आहे. याचे बुकिंग 1 मार्च 2014 पासून सुरू होईल.
फीचर्स
हार्ले डेविडसनचे इंजिन 749cc लिक्विड कूल आहे. या बाइकमध्ये 6- स्पिड गिअर बॉक्स आहे. याचे इंजिन 4000rpmवर 65 न्यूटन मीटर पॉवर देते. याचा आईल टॅंक 13.1 लिटरचा आहे. या बाइकची लांबी 2226mm आणि रूंदी 815mm आहे.
ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च झालेल्या या बाइकचे खास फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...