आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HCL Launched New Me Connect 2.0 Tablet In Low Range

गॅलेक्सी, आयफोनला टक्कर देण्‍यासाठी आलाय एचसीएलचा नवा \'मी कनेक्ट टॅब्लेट\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचसीएल कंपनीने गॅजेटच्या बाजारात आपला 'मी कनेक्ट 2.0 टॅब्लेट' सादर केला आहे. अनेक वैशिष्‍ट्यपूर्ण फीचर्समुळे सॅमसंग, मायक्रोमॅक्स व सोनी यासारख्‍या कंपन्यांच्या टॅब्लेटपेक्षा मी कनेक्‍ट सर्रास ठरला आहे.3,800 एमएएच बॅटरी असलेल्या या टॅब्लेटमध्‍ये उत्कृष्‍ट टॉक टाइम व दीर्घ बॅटरी बॅकअपची सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आली आहे.

एचसीएल या मी कनेक्ट 2.0 टॅब्लेट विषयी आ‍णखी वाचण्‍यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा .........