आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरोच्या नव्या 15 मोटारसायकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हीरो मोटोकॉर्पने खास सणांनिमित्त नव्या मोटारसायकलींची श्रेणी गुडगाव येथे सादर केली. त्या वेळी कंपनीचे एमडी आणि सीईओ पवन मुंजाल.

सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन कंपनीने 15 नव्या मोटारसायकली या वेळी सादर केल्या असून आणखी 35 मोटारसायकली बाजारात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.
०कंपनीची तुर्कस्तान आणि इजिप्त या बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना आहे. एंट्री लेव्हल एचएफ मोटारसायकल स्वस्त करण्याचे संकेत कंपनीने या वेळी दिले.