आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत जबरदस्‍त बॅटरी क्षमतेचे स्‍मार्टफोन्‍स आणि टॅब्‍लेट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणाईमध्‍ये स्‍मार्टफोनची क्रेझ निर्माण झाली आहे. सध्‍या बाजारात 3 हजार रुपयांपासून ऍण्‍ड्रॉईड फोन उपलब्‍ध आहेत. स्‍मार्टफोन्‍समुळे अनेक फायदे झाले आहेत. एकाच वेळी अनेक अप्लिकेशन्‍स वापरता येतात. परंतु, या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये एक अडचण आहे. ती म्‍हणजे बॅटरीची. अनेक स्‍मार्टफोन्‍समध्‍ये बॅटरीची क्षमता कमी असते. सतत वापरामुळे बॅटरी लवकरच डिस्‍चार्ज होते.

अलिकडच्‍या काळात लॉंच करण्‍यात आलेल्‍या काही स्‍मार्टफोन्‍समध्‍ये याची दखल घेण्‍यात आली आहे. जास्‍त क्षमतेची बॅटरी या नव्‍या फोन्‍समध्‍ये वापरण्‍यात येत आहे.

कोणते स्‍मार्टफोन्‍स आहेत जास्‍त बॅटरी क्षमतेचे? क्लिक करा पुढील स्‍लाईडवर आणि जाणून घ्‍या..