आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • History Of Android Operating System, Inventor Of Android

वाचा कोणी आणि कसे बनवले अ‍ॅन्ड्राइड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अ‍ॅन्ड्राइड हा शब्द आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कित्येक स्मार्टफोन्स आज त्यांच्या ब्रांडच्या नावाने नाही तर अ‍ॅन्ड्राइड नावाने ओळखले जातात. 2007 पूर्वी अ‍ॅन्ड्राइड हा शब्द आपल्याला माहितीच नव्हता. तेव्हा केवळ सिंबियन, जाव्हा ब्लॅकबेरी आणि ios ऑपरेटींग सिस्टमच होत्या. त्यावेळी ios ऑपरेटींग सिस्टम खुपच लोकप्रिय होती. Businessinsider च्या एका अहवालानुसार 2007 ते 20014 या सात वर्षांच्या काळात अ‍ॅन्ड्राइडने 80 टक्के मार्केट काबीज केले.

आज अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम असणारे स्मार्टफोन्स सर्वांच्याच पसंतीस उतरतात पण ही ऑपरेटींग सिस्टम कधी सुरू झाली? याचा पाया कोणी रचला? कोणता होता अ‍ॅन्ड्राइड ऑपरेटींग सिस्टम असणारा पहिला मोबाइल? कसे तयार झाले मिठाईच्या नावावरून अ‍ॅन्ड्राइड हे नाव ? हे आपल्याला माहिती नसते. divyamarathi.com आज खास तुम्हाला अ‍ॅन्ड्राइडचा इतिहास सांगत आहे.


अ‍ॅन्ड्राइडबदलची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...