आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगारदारांच्या तुलनेत व्यावसायिकांना गृहकर्ज देणे जोखमीचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- व्यावसायिकांना मिळणार्‍या उत्पन्नात चढ-उतार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पगारदार व्यक्तींच्या तुलनेत व्यावसायिक थकबाकीदार होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे त्यांना गृहकर्ज देणे जास्त जोखमीचे असल्याचे ‘इंडिया रेटिंग्ज’ने म्हटले आहे.

अहवालानुसार, कर्जदारांच्या काही ठरावीक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला असता व्यावसायिक व्यक्ती थकबाकीदार होण्याची संभाव्यता 50 टक्के जास्त असते. पगारदारांच्या तुलनेत त्यांच्या उपन्नात चढ-उतार जास्त असतो आर्थिक पडझडीच्या कालावधीत जोखीम वाढीची शक्यता असते.