आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honda Company's New Edition Two Wheeler Launch In Market

होंडा कंपनीचे दुचाकीच्‍या सुधारित अ‍ॅक्टिव्हा, डिओ आणि एव्हिएटर आवृत्त्या बाजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हैदराबाद : होंडा कंपनीने त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा, डिओ आणि एव्हिएटर या दुचांकींच्या सुधारित आवृत्त्या सोमवारी हैदराबादेत सादर केल्या. या वेळी (डावीकडून) कंपनीचे सीईओ विक्रम वर्मा, सरव्यवस्थापक एस. सुरेंद्र बाबू आणि विक्री प्रमुख हेमा कुमार
अ‍ॅक्टिव्हा 46 ते 49 हजार , डिओ 45 हजार, तर एव्हिएटरची किंमत 42 ते 49 हजार रुपये आहे.