संपत्ती कमविणे आणि ती खर्च करणे दोन्हीही अवघड गोष्टी आहेत. जेवढे कष्ट तुम्ही पैसे कमविण्यासाठी करता तेवढेच कष्ट तुम्हाला पैसे खर्च करण्यासाठी करावे लागतात. पैसे कमविण्यासाठी सर्वसामान्यांना मोठे कष्ट करावे लागतात. तर, श्रीमंत लोक विशेषत उद्योगपतींना पैसे खर्च करण्यासाठीही कष्ट घ्यावे लागतात. जगभरातील उद्योगपतींची ही समस्या असल्याचे दिसून येते. कोणी बंगला बांधते, जगभरातील वेगवेगळ्या कार्स गोळा करणे, जहाज खरेदी, आयलॅंड खरेदी करते तर कोणी क्रिकेट टीम, एफ-१ टीम खरेदी करीत पैसे खर्च करणे पसंत करते.
अंबानी, बिर्ला, विजय माल्यासारखे भारतीय उद्योगपती पैसे कसे खर्च करतात ते पाहा...पुढे क्लिक करा...