आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRICKS: पाण्यात MOBILE पडला तरी आता काळजी नाही, वापरा या पाच टिप्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या काळात स्मार्टफोन फार महत्त्वाचे गॅजेट आहे. स्मार्टफोनमध्ये आपण फोन नंबर, बॅंक आकाउंट नंबर सारखी महत्त्वाची माहिती सेव्ह करून ठेवत असतो. कधी कधी चुकीने तुमचा समार्टफोन पाण्यात पडतो. अशा वेळेस आता फोन बदलण्याशिवाय पर्याय नाही या विचाराने आपण घाबरून जातो. मोबाइल पाण्यात पडल्यानंतर लगेचच तुम्ही काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला स्मार्टफोन बदलावा लागणार नाही.

divyamarathi.com आज तुम्हाला यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे.

तांदूळ वापरून तुम्ही ओला झालेला मोबाइलही पुन्हा सुरू करू शकता.

तुमचा मोबाइल पाण्यात पडल्यावर आणखी काय टिप्स वापरता येतील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...