आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To File Income Tax Return And Avoid These Mistakes

पाच लाखांपेक्षा जास्त वेतन; ई-रिटर्न भरलेच पाहिजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुमचे वेतन किंवा इतर स्त्रोतांच्या माध्यमातून मिळणारे वार्षिक उत्पन्न 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर आयकर परतावे ई-रिटर्नच्या स्वरुपातच दाखल करावे लागतील. यासाठी देशभरातील सुमारे 7 हजार प्रशिक्षित नोंदणीकृत टॅक्स रिटर्न प्रिपेअर्सची (टीआरपी) मदत घेता येणार आहे. आयकर विभागाने जाहीर केल्यानुसार नोकरदारांसाठी आयकर परतावे दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून कंपन्या किंवा भागीदारीतील प्रतिष्ठांनासाठी ही मुदत 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.