बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात आल्याने कधी, केव्हा आणि कुठे फसवणूक होईल हे सांगणे कठीणच आहे. बनावट नोटा इतक्या सुबकतेने तयार केलेल्या असतात. की चांगल्या चांगल्यांची क्षणात दिशाभूल होऊ शकते.
आता हेच पाहा ना, नुकतेच भारत- बांगलादेशाच्या सीमेवर शशानी गावात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी केलेल्या एका कारवाईत सुमारे 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. याशिवाय दोघांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना कालियाचक पोलिसांकडे सोपवण्यात आले होते.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटा या खर्या की खोट्या हे ओळखताना अधिकार्यांच्या नाकी नऊ आले होते. इतक्या त्या सुबकतेने तयार केल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवरील साध्या सरळ नऊ टिप्स वाचून तुम्हीही अगदी सहज बनावट नोटा ओळखू शकता....