आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: फोन ओला झाल्‍यास वापरा या ट्रीक्‍स, वाचवा तुमचा फोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यामध्‍ये अनेक वेळा मोबाईल फोन पाण्‍यामुळे खराब होतात. आजकाल स्‍मार्टफोन्‍सला लोकांची पसंती आहे. स्‍मार्टफोन्‍स जरा नाजुक असतात. तसेच महागही असतात. ते खराब झाले की पैसेही वाया जातात आणि त्‍यातील महत्त्वाचा डाटा पण जातो.

अशा स्थितीत काय करावे हा प्रश्‍न पडतो. आम्‍ही तुम्‍हाला काही टिप्‍स सांगणार आहोत, ज्‍यामुळे तुमचा फोन पाण्‍यामुळे खराब होणार नाही.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या पाण्‍यापासून मोबाईलचा बचाव करण्‍याची ट्रीक...