आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरस असेल किंवा हॅक झाला तरी तुमच्या स्मार्टफोनचा डाटा राहील सुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महत्त्वाचा डाटा आपण आपल्या स्मार्टफोन किंवा कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवतो. कधी-कधी व्हायरसमुळे आपण सेव्ह केलेला डाटा करप्ट होतो. व्हायरस असल्यास लॅपटॉप आणि कॅम्प्युटरचा आपण बॅकअप ठेऊ शकतो. परंतु स्मार्टफोनमध्ये व्हायरस आल्यास आपण अडचणीत येतो. आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज divyamarathi.com तुम्हाला तुमच्या अ‍ॅन्ड्राइड स्मार्टफोनचा बॅकअप ठेवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे.
अ‍ॅन्ड्राइड आणि ios स्मार्टफोनचा बॅकअप कसा ठेवावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(नोट: बातमीतील सर्व छायाचित्रे केवळ सादरीकणासाठी वापरण्यात आली आहेत.)