आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय पासवर्ड ‍विसरलात? घरबसल्या \'अनलॉक\' करा तुमचा स्मार्टफोन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'स्मार्टफोन'ने संपूर्ण जगाला भूरळ घातली आहे. धावत्या जगात आता व्यक्तीपेक्षा 'स्मार्टफोन'ला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण बहुतेक कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून चटकण हातावेगळी करता येतात. बॅंक ट्रान्जेक्शन असो अथवा रेल्वे तिकीट बुकिंग सगळं काही फोनवरून अगदी सहज करता येते.
'स्मार्टफोन'कडे घरातील तिजोरी म्हणूनही पाहिले जाते. कारण फोनमध्ये पर्सनल माहितीशिवाय प्रोफेशनल डाटा सेव्ह करता येतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन सुरक्षित राहावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने काळजी घेत असतो. फोनमधील डाटा चोरी झाला तर आपल्याला मोठ्या नुकसानाला तोंड देण्याचीही वेळ येऊ शकते. त्यामुळे स्मार्टफोन लॉक करण्यासाठी 'पासवर्ड' आणि 'पॅटर्न'चा वापर केला जातो. परंतु, घरातील तिजोरीला लावलेल्या कुलुपाची किल्ली हरवल्यानंतर जशी अवस्था होते, अगदी तशीच अवस्था स्मार्टफोनचा पासवर्ड अथवा पॅटर्न विसरल्यानंतर होत असते.
फोनचा पासवर्ड विसरल्यानंतर महत्त्वाची कामे रखडतात. अनेकदा तर एखाद्या मोबाईल शॉपमध्ये जावून आल्याला फोनचा लॉक तोडावा लागतो. असे करताना फोनमधील सगळा डाटा डिलीट होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, आता चिंता सोडा, तुम्ही काही खास 'ट्रिक्स'चा वापर करून फोनचा 'पासवर्ड' घरबसल्या रिसेट करून अनलॉक करू शकता.
पासवर्ड विसल्यानंतर आपला स्मार्टफोन घरबसल्या अनलॉक कसा करावा, याबाबतच्या काही खास 'ट्रिक्स' वाचण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...