आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HTC Desire 820s Announced With Octa Core Processor

HTC Desire 820 चे नवे व्हेरिएंट असेल ऑक्टा कोर प्रोसेसरने अद्ययावत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HTC कंपनीने नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Desire 820 चे नवे व्हेरिएंट Desire 820 s लवकरच लॉन्च बाजारात येणार आहे. HTC ने नुकतीच याविषयी घोषणा केली आहे. HTC ने अद्याप या फोनची किमत आणि फीचर्सविषयी माहिती दिलेली नाही. तसेच भारतीय बाजारात हा फोन कधी लॉन्च होईल, याबाबतही खुलासा केलेला नाही.
Desire 820s मधील सर्व स्पेसिफिकेशन्स देखील Desire 820 सारखीच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फक्त प्रोसेसरमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या Desire 820s मध्ये ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर करण्‍यात आला आहे. ऑक्टा कोर प्रोसेसर हे 64 बिट 1.7 GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6752 प्रोसेसर असून ते 4G LTE कनेक्टिव्हिटीसोबत येईल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, HTC Desire 820s मधील संभाव्य स्पेसिफिकेन्स...