(HTC desire EYE)
HTC ने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये
आपला बहुचर्चित सेल्फी
स्मार्टफोन desire EYE सह RE Action कॅमेरा सादर केला. desire EYE हा फोन 13 मेगापिक्सलच्या कॅमेराने परिपूर्ण असून तर HTC RE हा 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
* HTC desire EYE -
HTC desire EYE मध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे 13 मेगापिक्सलचे असून सेल्फी फोकस आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजुला ड्युअल LED फ्लॅश देण्यात आला आहे. दोन्ही कॅमेर्यांमध्ये फुलएचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली आहे.
* HTC RE Action Camera-
HTC RE Action हा कॅमेरा अस्थमा इन्हेलर पाइप सारखा लूक आहे. Re 16 मेगापिक्सल कॅमेरा असून वॉटर राफ्टिंग, बंजी जम्पिंग आणि स्पोर्ट्ससाठी वापरला जाऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, दोन्ही गॅजेट्समधील फीचर्स...